5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 20 फेब्रुवारी 2022 रोजी होईल आताच अर्ज करा

Spread the love

5वी आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 20 फेब्रुवारी 2022 रोजी होईल आताच अर्ज करा

5th and 8th scholarship exam will be on 20 feb 2022 apply now

वाचा   best android apps for 5th scholarship examination (URDU)

महाराष्ट राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा , इयत्ता ५ वी व ८ वी दिनांक २० फेब्रवारी  २०२२ रोजी होणार आहे

शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक २० फेब्रवारी  २०२२ रोजी घेण्यात येईल .

इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा online आवेदन भरण्याचे वेळापत्रक 

वेळापत्रक खालील प्रमाणे असेल 

वेळापत्रक

image sourcehttps://www.mscepuppss.in

शाळा नोंदणी व शाळा माहिती प्रपत्र भरणे  करिता सूचना  👉

 

वाचा   paper 01 class 5 guess answer sheet 2023

आवेदन भरण्याची सुरुवात दिनक ०१/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१  असेल. ३१ /१२/२०२१ नंतर आपल्याला आवेदन  भरता येणार नाही .


शाळा नोंदणी करिता येथे क्लिक करावे 

शाळा लोगिन करण्या करिता येथे क्लिक करावे 

परीक्षा शुल्क

image sourcehttps://www.mscepuppss.in

अधिसूचना २०२२  डाऊनलोड करण्या करिता येथे क्लिक करावे .   डाऊनलोड 
शाळा माहिती पत्र २०२१  डाऊनलोड करण्या करिता येथे क्लिक करावे .   डाऊनलोड 
विद्यार्थी आवेदन पत्र इयत्ता ५ वी  २०२१  डाऊनलोड करण्या करिता येथे क्लिक करावे .   डाऊनलोड 
विद्यार्थी आवेदन पत्र इयत्ता ८ वी  २०२१  डाऊनलोड करण्या करिता येथे क्लिक करावे .   डाऊनलोड 

वाचा   best android apps for 5th scholarship examination (Marathi)

help line no

PLEASE CONTACT TO PUPPSS ADMINISTRATORHELPLINE NUMBER : –

8956470891 / 8956470892 / 8956470893 /
8956470894 / 8956470895 / 8956470896

२०१८ व २०१९ चे प्रश्न पत्रिका (उत्तर पत्रिका सह ) इयत्ता ५ वी , ८ वी डाऊनलोड करण्याकरिता येथे क्लिक करा 

best android apps for 5th scholarship examination (Marathi)

इ. १० वी व इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव व माहिती होण्यासाठी प्रश्नपेढी download

https://www.2022.mscepuppss.in/startpage.aspx#

image sourcehttps://www.mscepuppss.in
दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष
दहावीच्या परीक्षेत यश मिळवल्याबद्दल ५० अभिनंदन संदेश संग्रह महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 कसे तपासावे ?fast links १ जून सरकारी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संग्रह निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष वरिष्ठ वेतन श्रेणी |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष
%d bloggers like this: