Red Section Separator
शिक्षण सेवकांना नियमित वेतन भेट देणारा प्रथम जिल्हा सांगली
Red Section Separator
सांगली जिल्ह्यातील 383 शिक्षण सेवकांना मिळणार नियमित वेतन श्रेणी
Red Section Separator
१ ऑक्टोबरपासून फूल पगार देऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिवाळीची भेट दिली आहे.
Red Section Separator
राज्यातील पहिलाच यशस्वी प्रयोगाबद्दल शिक्षण सेवकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
Red Section Separator
शिक्षण सेवक आपली सेवा 3 वर्ष पूर्ण केल्या वर त्यांना नियमित वेतन प्रदान केली जाते
Red Section Separator
मात्र ६००० रुपये मानधन वर हे शिक्षण सेवक आपले उदरनिर्वाह चालवतात.
Red Section Separator
या शिक्षण सेवकांचा दि. ३० सप्टेंबर २०२२ मध्ये तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे.
Red Section Separator
या पात्र ३८३ शिक्षण सेवकांना दि. १ ऑक्टोबरपासून पूर्ण पगार मिळणार आहे.
Red Section Separator
याच धर्तीवर महाराष्ट्रातील अन्य जिल्हया मध्ये देखील नियमित वेतन श्रेणी मिळावी ही मागणी होत आहे.