ब्लॉगिंग म्हणजे काय?

Image by Arivle One from Pixabay

ब्लॉगिंग म्हणजे काय?

ब्लॉग शब्द हा त्याच्या मूळ नावाचा एक छोटा फॉर्म आहे, "वेबलॉग."

ब्लॉगिंग म्हणजे काय?

सुरुवातीच्या काळात ब्लोगिंग हे दैनंदिन घडामोडी लिहिण्या करिता वापर होत होता  

ब्लॉगिंग म्हणजे काय?

विविध विषयांवर लेख करून आपल्या   ज्ञान वर आधारित  लेख लिहिला जात असे . 

ब्लॉगिंग म्हणजे काय?

पण 2003 मध्ये गुगल ने या क्षेत्रात मोठ बदल घडवून आल. 

ब्लॉगिंग म्हणजे काय?

ब्लॉगिंग करून पैसा कमवला जाऊ शकतो याची कल्पना गुगल ने 2003 मध्ये पटवून दिले. 

ब्लॉगिंग म्हणजे काय?

गुगल आपले जाहिरात दाखवून  लेखकला पैसा कमवून देण्याची संधि निर्माण केली व 

ब्लॉगिंग म्हणजे काय?

विविध कंपन्या आपल्या जाहिराती  साठी  गुगल ला पैसा देत. 

ब्लॉगिंग म्हणजे काय?

अश्या प्रकारे ब्लोगिंग द्वारे लेखक व कंपन्याचा फायदा होऊ लागला. 

ब्लॉगिंग म्हणजे काय?

सविस्तर माहिती करिता खाली क्लिक करा