इयत्ता 10 ऑनलाईन आवेदन पत्र भरण्यास सुरुवात १९ ऑक्टोबर पासून
इयत्ता १ 0 वी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा ) परीक्षा ०२ मार्च २०२३ पासून सुरु होणार आहे
त्या करिता विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरण्यास सुरुवात दिनांक १९/ १० /२०२२ पासून सुरु होत आहे.
नियमित, पुनर्परीक्षार्थी , नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले (Enrolment Certificate) खाजगी विद्यार्थी (Private Candidate), तसेच श्रेणीसुधार योजने अंतर्गत व तुरळक विषय घेवून, ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) चे विषय घेवून परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची
तारखा व तपशील खालील प्रमाणे
माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL Database वरुन ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा
बुधवार दि. १९/१०/२०२२ ते गुरुवार दि. 25/११/२०२२ नियमित शुल्कासह
तारखा व तपशील खालील प्रमाणे
माध्यमिक शाळांनी पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची, ITI ( औद्योगिक प्रशिक्षण संस्थेव्दारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) आवेदनपत्रे प्रचलित पध्दतीप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखा
शुक्रवार दि. ११/११/२०२२ ते शुक्रवार दि. २५/११/२०२२ नियमित शुल्कासह
तारखा व तपशील खालील प्रमाणे
माध्यमिक शाळांनी चलन DOWNLOAD करुन चलनाद्वारे बँकेत शुल्क भरावयाच्या तारखा
गुरुवार दि. २० / १० / २०२२ मंगळवार दि. २९ / ११ / २०२२
आवेदन पत्र भरण्या संबंधी सर्व माहिती , परिपत्रक, महत्वाचे लिंक साठी खालील learn more बटन वर क्लिक करा