२२/११/२०२२
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत चुकीच्या माहिती च्या आधारे अर्ज सादर केलेल्या अर्जाची होणार पडताळणी
वेळापत्रकानुसार १८ /११/२०२२ ते २१/११/२०२२ दरम्यान विशेष संवर्ग शिक्षक भाग १ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग २ यांनी .....
संगणकीय बदली प्रणाली मध्ये अएज सादर केलेले आहे .
अशा शिक्षकांनी खोट्या व चुकीच्या माहिती च्या आधारे अर्ज सादर केले असल्यास व त्या आधारे अशा शिक्षकांच्या बदल्या झाल्या ,तर ..
संबंधित संवर्गाची पात्रता धारण करणाऱ्या खऱ्या पात्र शिक्षकांच्या बदल्या साठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हे ...
सक्षम प्राधिकारी आहेत . त्या मुळे अशा शिक्षकांनी सादर केलेल्या अर्जाची पडताळणी बाबत सर्व ....
मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद यांना सूचना देण्यात आले आहेत.
परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा. (२२/११/२०२२)