शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023

tait- teacher aptitude test

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये

‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता  शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२२’  या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात येणार आहे.

त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

online अर्ज कालावधी ३१/०१/२०२३ ते ०८/०२/२०२३

परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक ०८/०२/२०२३ रात्री २३.५९ वाजे पर्यंत

प्रवेशपत्र उपलब्ध होणार  दिनांक15/02/2023 पासून

online परीक्षा दिनांक २२/०२/२०२३ ते ०३/०३/२०२३ पर्यंत

महत्वाचे लिंक