ishikshak bharti 2023 maharashtra|

पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023 महाराष्ट्र सुरू

उमेदवारांसाठी सूचना

पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023 महाराष्ट्र सुरू

उमेदवारांसाठी सूचना

दिनांक १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग याने पवित्र – शिक्षक भरती 2022 ची प्रथम पायरी सुरु केली आहे .

पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023 महाराष्ट्र सुरू

उमेदवारांसाठी सूचना

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी- २०२२ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत.

पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023 महाराष्ट्र सुरू

उमेदवारांसाठी सूचना

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी – २०२२ ही दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ३/३/२०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,१६,४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे.

पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023 महाराष्ट्र सुरू

उमेदवारांसाठी सूचना

या चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे.

पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023 महाराष्ट्र सुरू

उमेदवारांसाठी सूचना

उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023 महाराष्ट्र सुरू

उमेदवारांसाठी सूचना

सन २०१८ व २०१९ मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षामध्ये गैरप्रकार केल्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रतिबंधित केलेल्या उमेदवारांना मा.उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका ( Stamp ) क्र ४४३४ / २०२३, १८२४/२०२३ व खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल याचीका क्र १९५३/२०२३ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार

पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023 महाराष्ट्र सुरू

उमेदवारांसाठी सूचना

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ या चाचणीस प्रविष्ट होता येत नसल्याचा निर्णय दिला आहे. यामुळे सदर उमेदवारांनी सहभागी होऊ नये, ते सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्ध होईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023 महाराष्ट्र सुरू

उमेदवारांसाठी सूचना

महत्वाचे लिंक व pdf डाउनलोड करा