रेल्वे कोच फॅक्टरी येथे विविध पदांच्या 550 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2023 अशी आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने माहिती जाणून घेऊयात.
रेल्वे कोच फॅक्टरी ( Railway coach factory )
पोस्ट : वेल्डर
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा : 230
वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट : www.rcf.indianrailways.gov.in
पोस्ट : फिटर
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा : 215
वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट : www.rcf.indianrailways.gov.in
पोस्ट : इलेक्ट्रिशियन
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा : 75
वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट : www.rcf.indianrailways.gov.in
पोस्ट : AC & Ref. मॅकेनिक
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा : 15
वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 मार्च 2023
अधिकृत वेबसाईट : www.rcf.indianrailways.gov.in
पोस्ट : मशिनिस्ट, पेंटर, कारपेंटर
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा : 15 (प्रत्येक पोस्टसाठी 5 जागा आहेत.)
वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.