वरिष्ठ वेतन श्रेणी |SENIOR GRADE TRAINING |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष

वरिष्ठ वेतन श्रेणी |SENIOR GRADE TRAINING |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष

वरिष्ठ वेतन श्रेणी |SENIOR GRADE TRAINING |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष

शासनामार्फत वरिष्ठ व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचा द्वितीय टप्प्याची प्रक्रिया सुरु करणेसाठीची मान्यता देण्यात आलेली आहे.

वरिष्ठ वेतन श्रेणी |SENIOR GRADE TRAINING |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष

यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे.

वरिष्ठ वेतन श्रेणी |SENIOR GRADE TRAINING |प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये व पात्रता निकष

सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक / मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आह.

हे प्रशिक्षण २४ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे

– बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवविचार प्रवाहाच्या अंमल बजावणीसाठी सक्षम करणे.

प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये

– मूल्यमापन पध्दती आणि साधन तंत्रे यांच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी शिक्षकांना सक्षम करणे.

– शिक्षकांमध्ये प्रभावी शालेय व्यवस्थापन संघटन आणि प्रशासकीय कौशल्यासाठी आवश्यक शैक्षणिक कार्य संस्कृती विकसित करणे.

1. २४ वर्षाची अर्हताकारी सेवा

पात्रता निकष

त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घड्याळी ५० तासांचे ऑनलाईन सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.

सविस्तर माहिती व लिंक करिता खालील learn more बटन क्लिक करा