10 रोचक  तथ्ये जे सिद्ध करतात की भारतीय नौदल पृथ्वीवरील एक शक्तिशाली शक्ती आहे

भारतीय नौदल सध्या ग्रहावरील सातवा सर्वात मजबूत सागरी शक्ती आहे, त्यापूर्वी फक्त युनायटेड स्टेट्स, रशिया, चीन, जपान, युनायटेड किंगडम आणि फ्रान्स आहे.

भारतीय नौदल 17 व्या शतकात मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते.

इस्ट india कंपनी ने 1612 मध्ये रॉयल इंडियन नेव्ही ची स्थापना केली . व 1950 नंतर भारतीय नौदल असे नामांतर करणेत आले. 

१९७१ मध्ये ऑपरेशन trident चे सफलते मुळे ४ डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिवस साजरा केला जातो. 

भारताच्या केरळ येथील कन्नूर जिल्ह्यामधील एझीमाला नौसेना अकॅडमी ,आशिया ची सर्वात मोठी नौदल अकॅडमी आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी०२ सप्टेंबर २०२२ रोजी  कोची येथे आयएनएस विक्रांतच्या कार्यान्वित झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान भारतीय नौदलासाठी एका नवीन चिन्हाचे (निशान) अनावरण केले.

भारतीय नौदलाचे जहाजविरोधी क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोस ही जगातील सर्वात वेगवान ऑपरेशनल यंत्रणा आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने अलीकडेच क्षेपणास्त्र प्रणालीची रेंज 298 किमी वरून 450 किमी पर्यंत वाढवली आहे.