good night motivational in marathi

स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा.. “फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, “पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते”

शुभ रात्री

जीवनात कधी संधी मिळाली तर सारथी बना स्वार्थी नको

शुभ रात्री

शब्दांना  भावरूप  देते, . . .  तेच  खरे  पत्र ॥ नात्यांना  जोडून  ठेवते, तेच  खरे  गोत्र ॥ नजरे  पल्याड  पाहू  शकतात  तेच, खरे  नेत्र ॥ दूर  असूनही  दुरावत  नाही, तेच  खरे  मित्र.

शुभ रात्री

शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे.. कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात

शुभ रात्री शुभ स्वप्न

राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही…! राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला…! लक्षात ठेवा.. शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून…!

शुभ रात्री शुभ स्वप्न

पुस्तकांशिवाय केला जाणारा अभ्यास म्हणजे आयुष्य, आणि आयष्यात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक…

शुभ रात्री शुभ स्वप्न

”चिंता” केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही, पण त्यावर “चिंतन” केल्याने चांगला मार्ग सापडतो कोणी “कौतुक” करो वा “टिका” लाभ तुमचाच आहे कारण कौतुक “प्रेरणा” देते, तर टिका “सुधारण्याची” संधी…!!

शुभ रात्री शुभ स्वप्न

शुभ रात्री