सरकारी वाढदिवस.
1 जून
का साजरा केला जातो ?
१ जून
1 जून
पु.ल. नेहमी म्हणायचे,
जवळजवळ निम्मा महाराष्ट्र जून मध्येच जन्माला आला आहे आणि तो ही गुरुजींच्या पुण्याईमुळे...
.मुलाला शाळेत दाखल करण्यासाठी वय वर्ष 6 पूर्ण असावे लागते
त्यामुळे पालकांनी सांगायचे अंदाजे व गुरुजींनी ठोकताळे ठरव
ून जन्म तारीख अशी टाकायची
की त्याला जून मध्ये 6 वर्ष पूर्ण होतील.
गुरूजनांच्या कृपेने शाळेत दाखल करतात तो
च दिवस जन्म दिनांक टाकून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचा शिक्षणाचा महायज्ञ सुरू.