सरकारी वाढदिवस.

1 जून

का साजरा केला जातो ?

१ जून 

1 जून

पु.ल. नेहमी म्हणायचे,

जवळजवळ निम्मा महाराष्ट्र जून मध्येच जन्माला आला आहे आणि तो ही गुरुजींच्या पुण्याईमुळे...

.मुलाला शाळेत दाखल करण्यासाठी वय वर्ष 6 पूर्ण असावे लागते

त्यामुळे पालकांनी सांगायचे अंदाजे व गुरुजींनी ठोकताळे ठरवून जन्म तारीख अशी टाकायची

की त्याला जून मध्ये 6 वर्ष पूर्ण होतील.

गुरूजनांच्या कृपेने शाळेत दाखल करतात तोच दिवस जन्म दिनांक टाकून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचा शिक्षणाचा महायज्ञ सुरू.