दर वर्षा प्रमाणे या वर्षी 2024/225 मध्ये इयता ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा करिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
या वेळी 2024-25 ची शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 09 फेब्रुवारी 2025(रविवार ) होणार आहे
व ह्या साठी अर्ज करण्याची सुरुवात दिनांक १७ ओक्टो. 2024 पासून होत आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि.09 फेब्रुवारी, 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
परीक्षे संधार्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी learn more बटन वर क्लिक करा.
शाळा नोंदणी केले नंतर आपल्याला प्राप्त लॉगीन व पासवर्ड च्या सहायाने लॉगीन व्हावे लागेल . व नंतर विद्यार्थ्याची आवेदन भारता येईल .शाळा लॉगीन करिता येथे क्लिक करावे