वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत

वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ दिनांक १ एप्रिल २०१० पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला आहे.

वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत

प्रस्तुत कायद्यातील कलम-१६ मध्ये, कोणत्याही बालकास त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत एकाच वर्गात ठेवता येणार नाही अथवा बालकास शाळेतून काढून टाकता येणार नाही असे नमूद केलेले आहे.

वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत

महाराष्ट्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ मधील नियम- ३ व नियम- १० मध्ये सुधारणा केलेली आहे.

वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत

त्यानुसार, इयत्ता ५ वी व ८ वी वर्गांसाठी वार्षिक परीक्षा असेल.

वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत

जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाही, तर त्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करुन

वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत

वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत पुनर्परीक्षेची संधी देण्यात येईल.

वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत

पुनर्परीक्षेतही विद्यार्थी एक किंवा एका पेक्षा जास्त विषयात अनुत्तीर्ण होत असल्यास त्यास त्याच वर्गात ठेवण्यात येईल. (वर्गोनती दिली जाणार नाही)

वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत

इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती:

वर्ग 5 आणि 8 नवीन मूल्यमापन पद्धत

इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी वर्गोन्नतीसाठी निकष:-