आपल्या वेतना मध्ये किती वाढ होईल ?व फरक किती मिळेल?जाणून घ्या
महागाई भत्त्या मध्ये 3% वाढ
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
महागाई भत्त्या मध्ये 3% वाढ
दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर
महागाई भत्त्या मध्ये 3% वाढ
दर ३१ % वरुन ३४ % करण्यात आला आहे .
महागाई भत्त्या मध्ये 3% वाढ
सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून लागू होईल व۔۔۔
महागाई भत्त्या मध्ये 3% वाढ
१ जानेवारी, २०२२ ते दिनांक ३१ ऑगस्ट ,२०२२ या कालावधीतील थकबाकीसह माहे सप्टेंबर , २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येईल.
महागाई भत्त्या मध्ये 3% वाढ
महागाई भत्ता कॅल्क्युलेटर थकबाकीसह ، नवीन पेमेंट तपासा
DA केल्क्युलेटर नवीन 2022फक्त आपला मूळ वेतन व प्रवास भत्ता नोंदवा व– सप्टेंबर 2022 मध्ये आपल्याला किती वेतन मिळेल– महागाई भात्त्यामुळे वेतन मध्ये किती वाढ झाला– 1 जाने ते 31 ऑगस्ट आपल्याला किती फरक मिळेल ,– अवघ्या सेकंदात जाणून घ्या .