महागाई भत्त्या मध्ये 3% वाढ 

आपल्या वेतना मध्ये किती वाढ होईल  ? व फरक  किती मिळेल?   जाणून घ्या

महागाई भत्त्या मध्ये 3% वाढ 

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

महागाई भत्त्या मध्ये 3% वाढ 

दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर

महागाई भत्त्या मध्ये 3% वाढ 

दर ३१ % वरुन ३४ % करण्यात आला आहे .

महागाई भत्त्या मध्ये 3% वाढ 

सदर महागाई भत्ता वाढ  दिनांक १ जानेवारी, २०२२ पासून लागू होईल व۔۔۔

महागाई भत्त्या मध्ये 3% वाढ 

१ जानेवारी, २०२२ ते दिनांक ३१ ऑगस्ट ,२०२२  या कालावधीतील थकबाकीसह माहे  सप्टेंबर , २०२२ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येईल.

महागाई भत्त्या मध्ये 3% वाढ 

महागाई भत्ता कॅल्क्युलेटर  थकबाकीसह ، नवीन पेमेंट तपासा 

DA केल्क्युलेटर नवीन 2022 फक्त आपला मूळ वेतन व प्रवास भत्ता नोंदवा व – सप्टेंबर  2022 मध्ये आपल्याला किती वेतन मिळेल – महागाई भात्त्यामुळे वेतन मध्ये किती वाढ झाला – 1 जाने ते 31 ऑगस्ट  आपल्याला किती फरक मिळेल , – अवघ्या सेकंदात जाणून घ्या .

Arrow

हे वेब ऐप मी स्वतः तयार केलेलं आहे.  आपल्या सूचना कमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवा. इर्शाद अहमद इस्माईल व्हनवाड पदवीधर शिक्षक(रत्नागिरी )