कृष्ण पक्षाची चतुर्दशी तारीख- 23 ऑक्टोबर 24 रोजी संध्याकाळी 6:04 पासून सुरू होऊन 5:28 पर्यंत कृष्ण पक्षातील अमावस्या - 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:28 पासून सुरू होऊन 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:18 पर्यंत
कार्तिक शुक्ल प्रतिपदा तिथी सुरू होते- 25 ऑक्टोबर 2022 दुपारी 4:18 वाजता कार्तिक शुक्ल प्रतिपदा समाप्ती - 26 ऑक्टोबर 2022 दुपारी 02:42 पर्यंत