शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व 8 वी 

Tilted Brush Stroke

निकाल 

रविवार दि. ३१ जुलै, २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या...

पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची जाहीर करण्यात आली होती. 

परिषदेच्या  www.mscepune.in व  https://www.mscepuppss.in  या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आली होती

अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नंतर अंतिम निकाल लावण्यात आले आहे.

फक्त आपले सीट नंबर किंवा शाळेने लॉगिन करून आपल्या शाळेचे निकाल पाहू शकता 

इयत्ता 5वी व 8वी करिता ह्या लिंक च वापर करू शकता. शाळा लॉगिन केल्या नंतर स्क्रीन वर  class 5 result / class 8th result tab   वर क्लिक करा

विद्यार्थी निकाल पाहण्या करिता खालील बटन वर क्लिक करा

Tilted Brush Stroke

आपले seat न. टाकून आपले निकाल पहा 

शाळेचा  निकाल पाहण्या करिता खालील बटन वर क्लिक करा

Tilted Brush Stroke

आपले लॉगीन वापरून आपले निकाल पहा