धनत्रयोदशीच्या शुभेच्छा 100 शुभेच्छा संदेश मराठीत

“हिंदू पंचांगानुसार, प्रतिवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीच्या तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते.

वैदिक कॅलेंडरनुसार त्रयोदशी तिथी २९ ऑक्टोबरला सकाळी १०.३४ वाजता सुरू होते

आणि ३० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १:१७ वाजता समाप्त होईल.

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा… .धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

धनत्रयोदशीच्या शुभेच्छा संदेश

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

लक्ष्मी आली तुमच्या दारी, सुख समृद्धी व शांती घेऊन घरी….धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळी शुभेछा संदेश पाहण्या करिता खाली क्लिक करा 

दिवाळीच्या ५० शुभेच्छा संदेश

पाककृती  करिता खाली क्लिक करा 

खुसखुशीत चकली बनवा 

सविस्तर माहिती वाचा  खाली क्लिक करून