Snapchat खाते कसे हटवावे?

सोप्या पायऱ्यांमध्ये जाणून घ्या Snapchat अकाउंट डिलिट करण्याची प्रक्रिया.

Snapchat अ‍ॅप उघडा तुमच्या मोबाईलमधील Snapchat अ‍ॅप उघडा आणि लॉगिन करा.

प्रोफाइल वर जा वरच्या डाव्या कोपऱ्यातील प्रोफाइल आयकॉन वर टॅप करा.

सेटिंग्स मध्ये जा प्रोफाइल पेजवर जाऊन सेटिंग्स (⚙️) आयकॉनवर टॅप करा.

"Account Actions" शोधा सेटिंग्समध्ये स्क्रोल करा आणि "Account Actions" पर्याय शोधा.

"Delete Account" निवडा "Delete Account" वर टॅप केल्यावर तुम्हाला ब्राऊझरवर एक लिंक दिली जाईल.

लॉगिन करून खातं हटवा दिलेल्या लिंकवर लॉगिन करा आणि खाते हटवण्यासाठी Username आणि Password टाका.

खातं कायमचं हटवण्यासाठी खाते तात्पुरते 30 दिवसासाठी बंद होईल. त्या दरम्यान लॉगिन केलं नाही, तर खाते कायमचं हटवले जाईल.