ott mahardd Onlie Teacher Transfer Portal प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत सूचना सन २०२२
ott mahardd Onlie Teacher Transfer Portal विकसित करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी Online Teacher Transfer सुधारित धोरण तयार करून दिनांक 7 एप्रिल 2021 रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला
ज्यामध्ये शिक्षकांची बदली प्रक्रिया कश्यापध्दतीने राबवली जाईल. तसेल त्यामधील अटी व शर्ती तसेच विविध संकल्पना स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.
महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्या मार्फत हा शासन निर्णय 2021 मध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे.
सन २०२२ -२३ ची बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे . त्या मध्ये संवर्ग १ , २ 3 , ४ व दुर्गम भागातील रिक्त जागांसाठी नियोजित कालावधी मध्ये प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे.
व सर्व संवर्गातील बदली झालेल्या शिक्षकांची नियुक्ती प्रमाणपत्र (ट्रान्स्फर order ) त्यांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे .