उत्कृष्ठ बेसन लाडू कसे बनवावे ?

दिवाळी  फराळ 

पारंपारिक दिवाळी  फराळ बेसन लाडू  कशी बनवायची

तुम्हालाही या दिवाळीत तुमच्या घरी बेसन लाडू  बनवायची असतील तर आम्ही तुम्हाला त्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे बनवायला सोपे आहे आणि बरेच दिवस साठवले जाऊ शकते.

पारंपारिक दिवाळी  फराळ बेसन लाडू  कशी बनवायची

~ साहित्य : १) १ कप बेसन. २) १/४ कप तूप. ३) १/२ कप पीठी साखर. ४) १ टीस्पून वेलची पूड ( ईलायची पावडर ). ५) २ टेबलस्पून ड्रायफ्रुट.

बेसन लाडू साठी  साहित्य

Image Source : Google | Image By : Wikimedia Commons.

पारंपारिक दिवाळी  फराळ बेसन लाडू  कशी बनवायची

मध्य आचेवर कढई मध्ये तूप आणि बेसन घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्ष करून २० मिनिट पर्यंत मध्य आचेवर भाजून घायचे आहे.

बेसन लाडू साठी कृती 

Image Source : Google | Image By : Wikimedia Commons.

पारंपारिक दिवाळी  फराळ बेसन लाडू  कशी बनवायची

सुरवातीला बेसन कोरळे होईल, १५ मिनट पर्यंत मध्य आचेवर भाजल्या नंतर बेसना मधून हल्के तूप सुट्याला सुरवात होईल

बेसन लाडू साठी कृती

Image Source : Google | Image By : Wikimedia Commons.

पारंपारिक दिवाळी  फराळ बेसन लाडू  कशी बनवायची

व बेसनाचा सुवास पण येईल आणि बेसनाचा रंग सोनेरी होई पर्यंत मध्ये आचेवर भाजत राहावे त्याचाने लाडू खामंग होईल.

बेसन लाडू साठी कृती

Image Source : Google | Image By : Wikimedia Commons.

पारंपारिक दिवाळी  फराळ बेसन लाडू  कशी बनवायची

३-४ चम्मच दुध (मलाई सोबत) बेसना मध्ये घालून मिक्स करून घ्यावे ज्याचाने बेसन मउ होईल, मिक्स केल्यानंतर बेसना ला एका भांड्यात काडून घ्यावे आणि कोमट होऊ द्यावे.

बेसन लाडू साठी  साहित्य

Image Source : Googleए | Image By : Wikimedia Commons.

पारंपारिक दिवाळी  फराळ बेसन लाडू  कशी बनवायची

कोमट झाल्यावर बेसन मध्ये पीठी साखर घालून अगदी व्यवस्थित मळून घ्या, आता त्याचावर वेलची पूड आणि आवडी प्रमाणे ड्रायफ्रुट ची काप घालून २० मिनिट वाट पहावी ( जो पर्यंत बेसन पूर्ण थंड होत नाही तो पर्यंत )

बेसन लाडू साठी कृती

Image Source : Google | Image By : Wikimedia Commons.

पारंपारिक दिवाळी  फराळ बेसन लाडू  कशी बनवायची

मग बेसन पूर्ण थंडे झाल्यानंतर व्यवस्थित लाडू वळून घ्यावे व लाडू वरती ड्रायफ्रुट ची काप लावून घ्यावे आणि तयार आहे मउ दाणेदार बेसनाचे लाडू.

बेसन लाडू साठी कृती

Image Source : Google | Image By : Wikimedia Commons.

पारंपारिक दिवाळी फराळाची  चकली (chakali) कशी बनवायची

चकली रेसिपी ०२ साठी क्लिक करा