जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली २०२२

२२/११/२०२२

जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली २०२२

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत चुकीच्या माहिती च्या आधारे अर्ज सादर केलेल्या अर्जाची होणार पडताळणी 

जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली २०२२

वेळापत्रकानुसार १८ /११/२०२२ ते २१/११/२०२२ दरम्यान विशेष संवर्ग शिक्षक भाग १ आणि विशेष संवर्ग शिक्षक भाग २ यांनी .....

जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली २०२२

संगणकीय बदली प्रणाली मध्ये अएज सादर केलेले आहे . 

जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली २०२२

अशा शिक्षकांनी खोट्या व चुकीच्या माहिती च्या आधारे अर्ज सादर केले असल्यास व त्या आधारे अशा शिक्षकांच्या बदल्या झाल्या ,तर ..

जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली २०२२

संबंधित संवर्गाची पात्रता धारण करणाऱ्या खऱ्या पात्र शिक्षकांच्या बदल्या साठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी हे ...

जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली २०२२

सक्षम प्राधिकारी आहेत . त्या मुळे अशा शिक्षकांनी सादर केलेल्या अर्जाची पडताळणी बाबत सर्व ....

जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली २०२२

मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद यांना सूचना देण्यात आले आहेत. 

जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली २०२२

परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा. (२२/११/२०२२)