21 october 2022
जिल्हापरिषद शिक्षकांच्या जिल्हाबादलीला हिरवा कंदील मिळाला असून. ऑनलाइन बदली ची रूपरेषा कशी असले त्याचे प्रवाह चित्र पुढे दिलेले आहे.
अ.क्र. १ अवघड क्षेत्रांची यादी प्रकाशित करणे>३१.१०.२०२२ दिनांक ०१.११ .२०२२ लागणारा कालावधी > 2 दिवस संबधित अधिकारी /प्रणाली >मुख्य कार्यकारी अधिकारी
अ.क्र. २ बदलीपात्र आणि बदली अधिकारप्राप्त याद्या जाहीर करणे >३१.१०.२०२२ दिनांक ०१.११.२०२२ लागणारा कालावधी > 2 दिवस संबधित अधिकारी /प्रणाली >शिक्षणाधिकारी
अ.क्र. 3 रिक्त पदांची यादी अद्ययावत करणे >३१.१०.२०२२ ते ०४.११.२०२२ लागणारा कालावधी > ५दिवस संबधित अधिकारी /प्रणाली >गट शिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी
अ.क्र. 4 विशेष संवर्ग भाग-१ आणि विशेष संवर्ग भाग-२ चे फॉर्म भरणे >05.11.२०२२ ते ०७.११.२०२२ लागणारा कालावधी > 2 दिवस संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी >शिक्षक
अ.क्र. 5 बदलीपात्र आणि बदली अधिकारप्राप्त याद्या पुनः जाहीर करणे आणि विशेष संवर्ग भाग १ व भाग २ यांच्या याद्या जाहीर करणे >२९.१०.२०२२ ते २९.१०.२०२२ लागणारा कालावधी > 1 दिवस संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी >शिक्षणाधिकारी
अ.क्र. 6 शिक्षणाधिकाऱ्यांकडे अपील करणे >१०.११.२०२२ ते १२.११.२०२२ लागणारा कालावधी > 3 दिवस संबधित अधिकारी /प्रणाली/ कर्मचारी > शिक्षक
जिल्हा अंतर्गत बदली विषयी पुढील प्रवाह कसं असेल व महत्वाचे लिंक साठी क्लिक करा