महाराष्ट्रातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वर्ग 9 च्या जागा रिक्त आहेत

Jawahar Navodaya Vidyalaya Class 9 Seats Vacant in Maharashtra

महाराष्ट्रातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वर्ग 9 च्या रिक्त जागा . 

2023 साला करिता रिक्त जागा भरण्या करिता  परीक्षा दिनांक 11 फेब 2023 रोजी असणार आहे .

अर्ज करण्याची शेवटची तारीख इयत्ता नववी पार्श्विक प्रवेश परीक्षा 15 ऑक्टोबर 2022 आहे.

महाराष्ट्रातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वर्ग 9 च्या रिक्त जागा . 

अमरावती - 4 बुलढाणा - 1  गढचिरोली 5 लातूर - 5  नागपुर- 5  नांदेड - 3  उस्मानाबाद- 1  अहमद नगर - 1 बीड- 1 

महाराष्ट्रातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वर्ग 9 च्या रिक्त जागा . 

जळगाव- 5  नंदुरबार 1 - 1  पालघर - 3  जालना - 3  हिंगोली- 1 गोंदिया - 1  वर्धा - 5 

महाराष्ट्रातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वर्ग 9 च्या रिक्त जागा . 

यवतमाळ - 5  चंद्रपुर - 2  सांगली - 4  रत्नागिरी - 7  सिंधुदुर्ग - 1  कोल्हापूर - 2 

महाराष्ट्रातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वर्ग 9 च्या रिक्त जागा . 

अकोला - 2  रायगढ-4  सातारा - 3  सोलापूर - 3  पुणे - 4  परभणी - 3  धुळे - 2 

महाराष्ट्रातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वर्ग 9 च्या रिक्त जागा . 

जातसंवर्ग , ग्रामीण/ शहरी , अक्षम निहाय सविस्तर रिक्त जागांची विभागणी पाहण्या करिता खलील leran more वर क्लिक करा