image credit msce pune
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि.२२/११२०२१ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२१
image credit msce pune
पेपर 1 व II साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दि. २१/१०/२०२२ रोजी जाहीर करण्यात आला होता.
image credit msce pune
या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करून अंतिम निकाल २३ डिसेम्बर २०२२ रोजी घोषित करण्यात आलेले आहे.
image credit msce pune
पेपर ०१ प्रविष्ठ विद्यार्थी - २५४४२८ पात्र विद्यार्थी - ९६७४ पात्र टक्केवारी - 3.80
image credit msce pune
पेपर ०२ (गणित विज्ञान ) प्रविष्ठ विद्यार्थी - ६४६४७ पात्र विद्यार्थी - ९३७ पात्र टक्केवारी - १.45%
image credit msce pune
पेपर ०२ (सामाजिक शास्त्र ) प्रविष्ठ विद्यार्थी - १४९६०४ पात्र विद्यार्थी - ६७११ पात्र टक्केवारी - ४.४९ %
image credit msce pune
पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि.प./ शिक्षण निरिक्षक मुंबई (उ/द/प) यांचेमार्फत पाठविण्यात आलेली आहे.
image credit msce pune