महा टी ई टी 2021  निकाल जाहीर  असे पहावे निकाल

image credit msce pune

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि.२२/११२०२१ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२१

image credit msce pune

पेपर 1 व II साठी प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल दि. २१/१०/२०२२ रोजी सांयकाळी ५:०० वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल.

image credit msce pune

या परीक्षेच्या निकालाच्या अनुषंगाने गुण पडताळणी करावयाची असल्यास परीक्षा परिषदेकडे दि. ०५/११/२०२२ पर्यंत उमेदवारांच्या लॉगिनमधून ऑनलाईन पध्दतीने आपली विनंती नोंदविता येईल.

image credit msce pune

अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

image credit msce pune

काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. 

image credit msce pune

निकाल राखीव ठेवण्यात आलेल्या उमेदवारांनी आपले निवेदन दिनांक ०५/११/२०२२ पर्यंत mahatet21.msce@gmail.com या ईमेल वर पाठवावे.

image credit msce pune

पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि.प./ शिक्षण निरिक्षक मुंबई (उ/द/प) यांचेमार्फत पाठविण्यात येईल.

image credit msce pune

महत्वाचे लिंक , पीडीएफ डाउनलोड करण्याकरिता खाली learn more या बटन वर क्लिक करावे