आपण एखादे काम हाती घेतले तर आपले अंत:करण त्यात ओतावे व त्याचे फळ ईश्वरावर सोपवावे. – महात्मा गांधी
आम्ही आमचा स्वाभीमान कुणला दिलाच नाही, तर कुणी तो हिरावून घेऊही शकणार नाही. – महात्मा गांधी
इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल. – महात्मा गांधी
एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत, हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते. – महात्मा गांधी
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका. – महात्मा गांधी
कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम पाळणे हेच शौर्याचे लक्षण आहे. – महात्मा गांधी
जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा. – महात्मा गांधी
100+ Mahatma Gandhi Quotes in Marathi | Mahatma Gandhi suvichar in Marathi | महात्मा गांधीचे अनमोल विचार