21 एप्रिल 2024 रोजी, आपण महावीर जयंती साजरी करणार आहोत, हा विशेष दिवस भगवान महावीर यांच्या जन्माचे प्रतीक आहे.
Mahavir Jayanti
महावीर जयंती हा जैन समुदायातील एक महत्वाचा उत्सव आहे जो चैत्र शुद्ध त्रयोदशी च्या दिवशी साजरा केला जातो.
Mahavir Jayanti
जैन समुदायात सुख, शांती आणि समृद्धी या उत्सवाच्या दिवशी भर येवो हीच इच्छा आहे.
Mahavir Jayanti
आत्मा एकटा येतो
आणि एकटा जातो,
ना त्याला कोणी आधार देत
ना कोणी मित्र बनतो.
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!
Mahavir Jayanti
संपूर्ण जगाला अहिंसा, दया क्षमा, शांती, मैत्री,जगा आणि जगू द्या हासंदेश देणारे भगवान महावीरयांना आज जयंती निमित्त अभिवादन.सर्वांना मनापासून शुभेच्छा..!
Mahavir Jayanti
रागावर शांतीने विजय मिळवा,
दुष्टांनवर दयाळूपणाने विजय मिळवा,
आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा!
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!