महात्मा गांधी-जयंती 

प्रश्नमंजुषा 

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते परंतु, लोक प्रेमाने त्यांना बापू म्हणत असतं.

रवींद्रनाथ टागोर यांनी बापूना सर्वप्रथम “महात्मा” ही उपाधी धारण केली होती.

सन १९४४ साली सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना “राष्ट्रपिता” म्हणून पहिल्यांदा संबोधले होते.

महात्मा गांधी यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी व आईचे नाव पुतळाबाई होतं.

प्रश्न मंजुषा क्रमांक १ 

महाराष्ट्रातील तंत्रस्नेही  शिक्षकांद्वारा तयार केलेली प्रश्न मंजुषा सोडवा

प्रश्न मंजुषा ०२ 

महाराष्ट्रातील तंत्रस्नेही  शिक्षकांद्वारा तयार केलेली प्रश्न मंजुषा सोडवा

प्रश्न मंजुषा ०३ 

महाराष्ट्रातील तंत्रस्नेही  शिक्षकांद्वारा तयार केलेली प्रश्न मंजुषा सोडवा

प्रश्न मंजुषा ०4

महाराष्ट्रातील तंत्रस्नेही  शिक्षकांद्वारा तयार केलेली प्रश्न मंजुषा सोडवा