भारतात 15 ऑगस्ट 1995 पासून ‘प्राथमिक शिक्षणाला पोषण सहाय्य राष्ट्रीय कार्यक्रम (NP-NSPE)’ या नावाने मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली.
ऑक्टोबर 2007 मध्ये, NP-NSPE चे नाव बदलून ‘शाळांमधील मध्यान्ह भोजनाचा राष्ट्रीय कार्यक्रम’ असे करण्यात आले, जे मध्यान्ह भोजन योजना म्हणून प्रसिद्ध आहे.
सरकारी शाळा, सरकारी अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, विशेष प्रशिक्षण केंद्रे (एसटीसी), मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व मुलांना....
हा जगातील सर्वात मोठा शालेय आहार कार्यक्रम आहे, ज्यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
mdm calculator मध्ये फक्त त्या दिवशी हजर विद्यार्थी /लाभार्थी संख्या नोंदवावी लागे व...
GO बटन क्लिक केल्यावर सर्व माहिती जसे कि “तांदूळ.कडधान्य ,जिरे,मोहरी,हळद ,मिर्ची,तेल ,मीठ व दैनिक खर्च 10 सेकंदात प्राप्त कराल.