माइनॉरिटी राईट्स डे |अल्पसंख्याक हक्क दिन” वर निबंध

18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून जगभर साजरा केला जातो

1992 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने अल्पसंख्याक हक्कांच्या रक्षणासाठी आणि प्रोत्साहनासाठी या दिवसाला मान्यता दिली.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क घोषणापत्राने अल्पसंख्याक समुदायांना सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक, आणि शैक्षणिक स्वातंत्र्य देण्यावर भर दिला आहे.

मानवजातीच्या इतिहासात अल्पसंख्याक समूहांनी अनेक आव्हानांचा सामना केला.

minority rights day 5  marathi essay