पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदारसंघामध्ये सन २०२३ नविन मतदार नोंदणी
नविन मतदार यादी (de-novo elector's roll) तयार करण्याची मोहीम दि.०१.१०.२०२२ पासून सूरु होत आहे.
राज्यातीलनाशिक व अमरावती विभाग पदवीधरतसेच
औरंगाबाद, नागपूर व कोकण विभाग शिक्षक
विधानपरिषद मतदारसंघामध्ये सन २०२३ मध्ये होणाऱ्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी त्या विभागातील अनुक्रमे पदवीधर व शिक्षक यांची
दि.१-११-२०२२ या अर्हता दिनांकावर पुर्णत: नविन मतदार यादी (de-novo elector'sroll) तयार करण्याची मोहीम दि.०१.१०.२०२२ पासून सूरु होत आहे.
या मोहिमेंतर्गत दि. १-१०-२०२२ ते दि. ७-११-२०२२ या कालावधीत पदवीधर मतदार नोंदणीसाठी नमुना १८ (Form १८) व शिक्षक मतदार नोंदणीसाठी नमुना १९ (Form १९) स्विकारण्यात येतील
दि. २३-११-२०२२ रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील व दि. २३-११-२०२२ ते दि. ९-१२-२०२२ या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्यानंतर, दि.३०-१२२०२२ रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.
पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी करिता लागणारे नमुने व अधिक माहिती करिता खालील learn more वर क्लिक करावे