ishikshak bharti 2023 maharashtra|

पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023 महाराष्ट्र 

मुद्दत वाढ 

पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023 महाराष्ट्र सुरू

उमेदवारांसाठी सूचना

दिनांक १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग याने पवित्र – शिक्षक भरती 2022 ची प्रथम पायरी सुरु केली आहे .

पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023 महाराष्ट्र सुरू

उमेदवारांसाठी सूचना

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी- २०२२ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत.

पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023 महाराष्ट्र सुरू

उमेदवारांसाठी सूचना

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी – २०२२ ही दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ३/३/२०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस २,३९,७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २,१६,४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे.

पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023 महाराष्ट्र सुरू

उमेदवारांसाठी सूचना

या चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली आहे.

पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023 महाराष्ट्र सुरू

उमेदवारांसाठी सूचना

उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र करताना आवश्यक असणाऱ्या तपशीलवार मार्गदर्शक सूचना पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023 महाराष्ट्र सुरू

उमेदवारांसाठी सूचना

उमेदवारांना स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक ०१/०९/२०२३ ते दिनांक  २२/०९/ २०२३ पर्यंत मुदत देण्यात येत आहे.

पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023 महाराष्ट्र सुरू

उमेदवारांसाठी सूचना

स्व-प्रमाणपत्र करण्यासाठी अडचण आल्यास edupavitra2022@gmail.com या इमेल वर संपर्क साधता येईल.

पवित्र पोर्टल; शिक्षक भरती 2023 महाराष्ट्र सुरू

उमेदवारांसाठी सूचना

महत्वाचे लिंक व pdf डाउनलोड करा