शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व 8 वी  2023

Tilted Brush Stroke

अंतरिम निकाल 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता ) निकाल

शनिवार, दि. २९ एप्रिल २०२३ रोजी www.mscepune.in https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला  आहे.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. २९/०४/२०२३ ते ०९/०५/२०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

विद्यार्थी निकाल पाहण्या करिता खालील बटन वर क्लिक करा

Tilted Brush Stroke

आपले seat न. टाकून आपले निकाल पहा 

शाळेचा  निकाल पाहण्या करिता खालील बटन वर क्लिक करा

Tilted Brush Stroke

आपले लॉगीन वापरून आपले निकाल पहा