पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी) दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी
परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. ८ वी) दिनांक १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे.
सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०१ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती.
तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. ०७ डिसेंबर, २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. ०७ डिसेंबर, २०२३ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.
परीक्षे संधार्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी learn more बटन वर क्लिक करा.
शाळा नोंदणी केले नंतर आपल्याला प्राप्त लॉगीन व पासवर्ड च्या सहायाने लॉगीन व्हावे लागेल . व नंतर विद्यार्थ्याची आवेदन भारता येईल .शाळा लॉगीन करिता येथे क्लिक करावे