इयत्ता ५वी /८वी  शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ होणार दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी

दर वर्षा प्रमाणे या वर्षी २०३३/२३ मध्ये इयता ५वी  व ८वी  शिष्यवृत्ती परीक्षा करिता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

मागील 3 वर्ष कोरोना  महामारी मुळे परीक्षेचे वेळापत्रक कोलमडत होते.

पण या वेळी  २०२३ ची शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ (रविवार ) होणार आहे

व ह्या साठी अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 16 नोव्हेंबर 2022 पासून होत आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

परीक्षे संधार्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी learn more बटन वर क्लिक करा. 

सर्व प्रथम  शाळांना नोंदणी  करावी लागेल शाळा नोंदणी करणे करिता खाली  क्लिक करावे . 

शाळा नोंदणी केले नंतर आपल्याला प्राप्त लॉगीन व पासवर्ड च्या सहायाने लॉगीन व्हावे लागेल . व नंतर विद्यार्थ्याची आवेदन भारता येईल . शाळा लॉगीन करिता येथे क्लिक करावे