शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023

tait- teacher aptitude test

शंका-समाधान 

TAIT शिक्षक अभियोग्यता चाचणी कधी होणार आहे ? 

दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ०३/०३/२०२३ दरम्यान

TAIT म्हणजे काय ?

TAIT म्हणजे शिक्षक भरती साठी असणारी मुख्य परीक्षा TAIT ( Teacher Aptitude and Intelligence Test ) शिक्षक अभियोग्यता चाचणी .

या पूर्वी TAIT- Teacher aptitude परीक्षा कधी झाली होती ?

या पूर्वी हि परीक्षा २०१७ मध्ये झाली होती .

TAIT- Teacher aptitude परीक्षा कोठे आयोजित केली जाते ?

सदर परीक्षा online आयोजित केली जाते. आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा विभाग मध्ये जेथे कॉम्पुटर ची व्यवस्था असते उदाह. शाळा , कॉलेजमध्ये, महाविद्यालय, मध्ये हि परीक्षा आयोजित केली जाते.

TAIT- Teacher aptitude test साठी वयोमर्यादा काय आहे ?

वयाची अट नाही . (२०१७ मध्ये अट नव्हती )

TAIT- Teacher aptitude test परीक्षा साठी मानवी हस्तक्षेप संभाव आहे काय?

नाही . कारण सदर परीक्षा संगणक प्रणाली वर आधारित असते व जसे तुमची परीक्षा संपते तुमचे निकाल स्क्रीन वर दाखवले जाते.

TAIT(शिक्षक अभियोग्यता चाचणी) परीक्षा पात्र /अपात्र निकाला वर आधारित असते काय?

नाही . हि परीक्षा पात्र /अपात्र वर आधारित नसते . तुमच्या राज्य स्तर/संवर्ग निहाय मेरीट वर तुमची नौकरी आधारित असते. (तम्ही tait दिली म्हणजे जॉब मिळाली असे नाही )

इतर महत्वाचे प्रश्न करिता खालील लिंक वर क्लिक करा