प्रजासत्ताक दिनी मुलांसाठी मराठीत  भाषण 

प्रजासत्ताक दिन जवळ आला आहे आणि आपला देश २६ जानेवारी रोजी साजरा करण्याच्या तयारीत आहे.

यंदा २०२३ या वर्षी भारत ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि २६ जानेवारी १९५० पर्यंत स्वत:चे संविधान नव्हते.

प्रजासत्ताक दिन हा दिवस मानला जातो जेव्हा भारताचे संविधान लागू झाले. २६ जानेवारीला हा राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करण्यासाठी देशभरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तयारी करत आहेत.

प्रजासत्ताक दिनी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्यामध्ये एक भाषण दिले जाते.

त्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी मध्ये घेऊन आलो आहोत.