विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती (चॅटबॉट)

Swift Chat ;Attendance Bot Maharashtra

शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी.

Swift Chat ;Attendance Bot Maharashtra

तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना डेटा विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व

Swift Chat ;Attendance Bot Maharashtra

त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम / योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता

Swift Chat ;Attendance Bot Maharashtra

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई अंतर्गत समग्र शिक्षा उपकार्यालय, पुणे येथे विद्या समीक्षा केंद्र ( VSK ) कार्यान्वित करण्यात आले आहे.

Swift Chat ;Attendance Bot Maharashtra

सदर विद्या समीक्षा केंद्र, पुणे मार्फत सदर Attendance Bot (चॅटबॉट) च्या वापरासंबंधी विभाग, तालुका व केंद्र स्तरापर्यंत सर्व शिक्षकांना प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आलेले आहे.

Swift Chat ;Attendance Bot Maharashtra

त्याप्रमाने स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ. १ ली ते इ. १० वीच्या इयत्तेतील विद्यार्थी उपस्थिती

Swift Chat ;Attendance Bot Maharashtra

SwiftChat या Application मधील Attendance Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया दि. ०१ डिसेंबर २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे.

Swift Chat ;Attendance Bot Maharashtra

विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती मार्गदर्शक सूचना