वीर बालदिवस:  बलिदानाची आणि शौर्याची गाथा

वीर बालदिवस:  बलिदानाची आणि शौर्याची गाथा

वीर बालदिवस हा भारतीय इतिहासातील अत्यंत प्रेरणादायी आणि महत्त्वाचा दिवस आहे.

वीर बालदिवस:  बलिदानाची आणि शौर्याची गाथा

गुरू गोबिंदसिंह यांच्या चार शूर मुलांच्या अद्वितीय त्याग आणि शौर्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

वीर बालदिवस:  बलिदानाची आणि शौर्याची गाथा

त्यांच्या बलिदानामुळे भारताला त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची रक्षा करता आली.

वीर बालदिवस:  बलिदानाची आणि शौर्याची गाथा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 साली वीर बालदिवस साजरा करण्याची घोषणा केली.

वीर बालदिवस:  बलिदानाची आणि शौर्याची गाथा

26 डिसेंबर हा दिवस गुरू गोबिंदसिंह यांच्या साहिबजाद्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ निवडला गेला.

वीर बालदिवस:  बलिदानाची आणि शौर्याची गाथा

या निमित्ताने वीर बाल दिवस निबंध v कथाकथन संग्रह साठी खालील learn मोरे वर क्लिक करावे