कॅप्टन लक्षमी सहगल  जन्म दिन विशेष 

image source-wikimedia.com

लक्ष्मी सहगल या कॅप्टन लक्ष्मी या नावाने ओळखल्या जातात..

लक्ष्मी एस. स्वामीनाथन ऊर्फ लक्ष्मी सहगल  (२४ ऑक्टोबर, इ.स. १९१४)

या पेशाने डॉक्टर होत्या

image source-wikimedia.com

१९४३ साली त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल म्हणून जबाबदारी सांभाळली

image source-wikimedia.com

कॅप्टन लक्ष्मी या आझाद हिंद सेनेच्याच्या झाशी राणी पथकाच्या प्रमुख कॅप्टन होत्या.

image source-wikimedia.com

१९४७ च्या मार्चमध्ये लाहोरच्या प्रेम कुमार यांच्याशी त्यांनी लग्न केले.

image source-wikimedia.com

सुभाषिनी अली आणि अनिसा पुरी या कॅप्टन लक्ष्मी यांच्या दोन मुली.

image source-wikimedia.com

सेहगल यांनी सन १९७१ मध्ये कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्या भारतीय राज्यसभेच्या सदस्याही होत्या.

image source-wikimedia.com

एपिजे अब्द्ल कलाम विषयी रोचक तथ्य पाहण्या करिता खलील लर्न मोर बटन वर क्लिक करा 

image source-wikimedia.com