14 सप्टेंबरला हिंदी दिवस का साजरा केला जातो?

हिंदी दिवस दरवर्षी 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने हिंदी ही अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली  आणि तेव्हापासून दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो.

दिल्लीत विभागातर्फे दरवर्षी हिंदी दिवस विशेष कार्यक्रम आयोजित करून साजरा केला जातो.

या वर्षी पहिल्यांदाच दिल्लीबाहेर हिंदी दिवस आयोजित केले जाणार आहेत.

गुजरातच्या सुरतमध्ये या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

quiz

हिंदी भाषे बद्दल मनोरंजक तथ्ये

हिंदी दिवसाच्या शुभेच्छा