– WhatsApp द्वारे आधार कार्ड आणि पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी येथे नमूद केलेल्या स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकता. – सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर WhatsApp ओपन करा. – 9013151515 मोबाईल नंबर कोणत्याही नावाने सेव्ह करा. – आता या नंबरवर "हॅलो" चा मेसेज करा. – चॅटबॉट तुम्हाला "डिजिलॉकर सर्व्हिसेस" किंवा "को-विन सर्व्हिसेस" यापैकी एक निवडण्यास सांगेल. – तुम्ही ऑप्शनमध्ये DigiLocker निवडा.
– तुमचे डिजिलॉकर खाते आहे का? विचारल्यास 'हो' पाठवा. – आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारला जाईल. – यानंतर, सर्व लिंक केलेल्या सेवा स्क्रीनवर दिसतील. – आधार आणि पॅनच्या पर्यायातून नोंदणी क्रमांक फाईलवर क्लिक करा. – यानंतर चॅटबॉट तुम्हाला तुमच्या आधार आणि पॅन कार्डची PDF पाठवेल, जी तुम्ही डाऊनलोड करू शकता.