– आपले मूळ वेतन – महागाई भातत्याची टक्केवारी ( 42% प्रमाणे ) म्हणून फक्त 42लिहावे
– घर भाडे ( 9% प्रमाणे ) आपले शहर ज्या भागात येते त्या प्रमाणे 9,18, किंवा 27 % ची निवड करू शकता .
– प्रवास भत्ता – एनपीएस ( 14% प्रमाणे ) करिता 14 नोंद करावे, जर लागू असेल तर ,नाही तर 0 लिहावे