महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ|dearness allowance hike with 4% good news for state govt employees

Spread the love

dearness allowance hike with 4% good news for state govt employees

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ

राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. दिनांक १ जुलै, २०२३ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२% वरुन ४६% करण्यात आली आहे व सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै, २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे नोव्हेंबर, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे.

DA calculator 2023 महागाई भत्ता कैलकुलेटर (२०२३) करिता येथे क्लिक करा . (update लवकरच)

मध्यान भोजन कैलकुलेटर 2023(रोजचे धान्य व धान्यादी मालाचे प्रमाण काढण्याकरीता उपयुक्त)

मागील महागाई भत्ता दर४२%
सुधारित महागाई भत्ता दर४६%
अदा करण्यात येणारनोव्हेंबर 2023 चे वेतन मध्ये
फरक१ जुलै ते दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२३
अदा करण्यात येणारनोव्हेंबर, २०२३वेतन मध्ये
dearness allowance hike with 4% good news for state govt employees

महागाई भात्त्यामधील वाढ एका उदाहरणाद्वारे पाहूया

(आपल्या इतर कर्मचारी मित्रांना येथून सहज रित्या हि माहिती पाठवा . 👇👇👇👇)

खुशखबर

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ नवीन महागाई भत्ता ४६% प्रमाणे मिळणार नोव्हेंबर २०२३ च्या वेतनामध्ये. व दिनांक १ जुलै , २०२३ ते दिनांक ३१ ऑक्टोबर , २०२३ या कालावधीतील थकबाकीसह माहे नोव्हेंबर, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे.

DA calculator 2023 महागाई भत्ता कैलकुलेटर (२०२३) करिता येथे क्लिक करा .

उदाहरणार्थ

42% महागाई भत्त्या प्रमाणे आपले वेतन

महागाई भत्ता केल्क्युलेटर
मूळ वेतन46200
महागाई भत्ता19404
घर भाडे4158
प्रवास भत्ता1350
nps0
आपले नवीन पगार64303
dearness allowance hike with 4% good news for state govt employees

46% महागाई भत्त्या प्रमाणे आपले वेतन

महागाई भत्ता केल्क्युलेटर नवीन
मूळ वेतन46200
महागाई भत्ता21252
घर भाडे4158
प्रवास भत्ता1350
nps0
आपले नवीन पगार72960
dearness allowance hike with 4% good news for state govt employees

वाढीव वेतन

42% प्रमाणे महागाई भत्ता46% प्रमाणणे महागाई भत्तावाढीव महागाई भत्ता
19404212521848

NPS धारक

42% महागाई भत्त्या प्रमाणे आपले वेतन

महागाई भत्ता केल्क्युलेटर नवीन
मूळ वेतन46200
महागाई भत्ता19404
घर भाडे4158
प्रवास भत्ता1350
nps9185
आपले नवीन पगार80297
dearness allowance hike with 4% good news for state govt employees

46% महागाई भत्त्या प्रमाणे आपले वेतन

महागाई भत्ता केल्क्युलेटर नवीन
मूळ वेतन46200
महागाई भत्ता21252
घर भाडे4158
प्रवास भत्ता1350
nps9443
आपले नवीन पगार82403
dearness allowance hike with 4% good news for state govt employees

वाढीव वेतन

42% प्रमाणे महागाई भत्ता46% प्रमाणणे महागाई भत्तावाढीव महागाई भत्ता
19404212521848

आपले नवीन वेतन व फरक पहा (dearness allowance )(update लवकरच)

good news for state govt servant dearness allowance hike with 4%

dearness allowance hike with 4% good news for state govt employees
da calculator 2023

महागाई भत्ता (dearness allowance ) कैलकुलेटर (२०२३) ची वैशिष्ठ्ये

आपले मूळ वेतन , मागील महागाई भत्ता ,घर भाडे प्रवास भत्ता व nps कपात असेल तर १४ % टक्के नसेल तर 0 टाका. व go बटन क्लिक करा .

  • आपल्याला नवीन वेत्तन प्राप्त होईल.
  • नवीन महागाई भत्ता किती असेल ह्याची माहिती होईल.
  • july २०२३ ते october २०२३ पर्यंत चा महगाई भत्ता (dearness allowance ) किती मिळाला म्हणजेच फरक किती मिळेल हे माहित होईल .
  • वार्षिक महागाई भत्ता(dearness allowance ) किती वाढ झाली ते माहिती पडेल.

हे ही पहा …

best android apps for 5th scholarship examination (Marathi)

dearness allowance hike with 4% good news for state govt employees

परिपत्रक

जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये
जागतिक मृदा दिनाचा परिचय 2024 भारताच्या संविधानाबद्दल काही रंजक तथ्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी बद्दल रोचक तथ्ये अजन्ता लेणींबद्दल काही रोचक तथ्ये गेटवे ऑफ इंडियाबद्दल काही रोचक तथ्ये