whatsapp status share now

नववर्षाच्या शुभेच्छा

whatsapp status share now

नवीन वर्षाच्या काही हार्दिक शुभेच्छा या आशेने एकत्रित केल्या आहेत की ते तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे करतील.

whatsapp status share now

भोवर्‍यातून बाहेर पडून किनारा मिळाला, जगण्याला आज एक नवा अर्थ मिळाला, चढ- उतार्‍यांनी भरलेले होते हे वर्ष, या नव्या वर्षी परत एकदा तुझी साथ मिळाली नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

Green Flower
Yellow Flower Banner
Brush Stroke

whatsapp status share now

सर्वांच्या हृदयात असुदे प्रेमाची भावना नव्या वर्षात पुरी होऊ दे अधुरी ही कहाणी हीच प्रार्थना करते होऊन नतमस्तक गरिबांना मिळू दे अन्न- वस्त्र आणि निवारा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Green Flower
Yellow Flower Banner
Brush Stroke

whatsapp status share now

पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा लाभो एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा…!

Green Flower
Yellow Flower Banner
Brush Stroke

whatsapp status share now

Green Flower
Yellow Flower Banner
Brush Stroke

सर्वांच्या हृदयात असुदे प्रेमाची भावना नव्या वर्षात पुरी होऊ दे अधुरी ही कहाणी हीच प्रार्थना करते होऊन नतमस्तक गरिबांना मिळू दे अन्न- वस्त्र आणि निवारा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

whatsapp status share now

Green Flower
Yellow Flower Banner
Brush Stroke

शुभ सकाळ