100 good morning sandesh for sharing in marathi शुभ सकाळ ; संदेश ,banner
नवीन दिवसाची सुरुवात मराठी संस्कृतीत खूप महत्त्वाची आहे आणि त्याला खास बनवण्याचा एक मार्ग म्हणजे गुड मॉर्निंग संदेश शेअर करणे. हे संदेश केवळ शुभेच्छाच देत नाहीत तर प्रेषक आणि प्राप्तकर्ता दोघांनाही कनेक्शन आणि आनंदाची भावना देतात. गुड मॉर्निंग संदेश हा मराठी परंपरेचा महत्त्वाचा भाग का बनला आहे ते शोधूया.
गुड मॉर्निंग संदेशचे महत्त्व
गुड मॉर्निंग संदेशने एखाद्याचा दिवस उजाडण्याच्या क्षमतेमुळे लोकप्रियता मिळवली आहे. आपल्या वेगवान जीवनात, सकाळच्या वेळी एक विचारशील संदेश प्राप्त केल्याने एक सकारात्मक टोन सेट होऊ शकतो, कल्याणला चालना मिळू शकते आणि मजबूत नातेसंबंध वाढू शकतात. हे संदेश हस्तलिखित नोट्सपासून डिजिटल प्लॅटफॉर्मवर विविध माध्यमांद्वारे सामायिक केले जाऊ शकतात, ज्यामुळे प्रत्येकाला सहभागी होण्यासाठी ते सोयीस्कर आणि प्रवेशयोग्य बनते.
गुड मॉर्निंग संदेश शेअर करण्याचे सांस्कृतिक महत्त्व
गुड मॉर्निंग संदेश शेअर करणे हे मराठी संस्कृतीत खोलवर रुजलेले आहे. हे एकमेकांची कळकळ, आदर आणि काळजी या मूल्यांचे प्रतिबिंबित करते. दयाळूपणाने दिवसाची सुरुवात करून, व्यक्ती समुदाय आणि एकजुटीची भावना स्वीकारतात. हे संदेश पाठवण्याची कृती सामाजिक बंधने मजबूत करते आणि एक आश्वासक वातावरण तयार करते, जे आजच्या डिजिटल युगात विशेषतः महत्वाचे आहे.
शुभ सकाळ ; मराठीत संदेश पाठवा /motivational good morning quotes
एकदा उमललेले फुल पुन्हा उमलत नाही
तसेच एकदा निघून गेलेली
वेळ पुन्हा परत येत नाही.
त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा.
🌹शुभ प्रभात.🌹
चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “वाट” बघतात..
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे “प्रयत्न” करतात..
पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात,
जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात…
“आयुष्य” अवघड आहे पण, अशक्य नाही…!!
🍀शुभ सकाळ!🍀
संघर्षामध्ये फक्त एवढेच लक्षात ठेवा
जर तुम्ही जिंकलात 🎯 तर तुम्ही
इतरांसमोर आदर्श निर्माण कराल
आणि जर तुम्ही हरलात
तर इतरांना 💯 मार्गदर्शन कराल.
🙏सुप्रभात!🙏
सर्वात मोठं वास्तव..
लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर
संशय व्यक्त करतात,
परंतु वाईट ऐकल्यावर मात्र,
लगेच विश्वास ठेवतात…
🌿शुभ सकाळ !🌿
स्वप्नं ती नव्हेत जी
झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ✨ ती की जी तुम्हाला
झोपूच देत नाहीत…
🌞शुभ सकाळ!🌞
विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी
काही चांगले करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले घडत 🤗 असते…
🌞शुभ सकाळ!🌞
आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,
फक्त दोनच कारणं असतात..
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी,
फक्त विचारच करत बसतो.
🙏सुप्रभात.🙏
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका..
कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना
स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते..
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही,
ते तुमच्या स्पष्टीकरणावर
कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही…
🌻शुभ सकाळ !🌻
जग गरजेच्या नियमानुसार चालत असते,
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..!
तुमची किंमत तेव्हा होईल
जेव्हा तुमची गरज लक्षात येईल…!
🌹शुभ सकाळ !🌹
आपण स्वत:ला कधीच मिठीत घेऊ शकत नाही,
कधीच स्वत:च्या खांद्यावर
डोकं ठेऊन रडू शकत नाही,
एकमेकांसाठी जगणे यालाच
जीवन म्हणतात,
म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर
स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात..
🙏शुभ सकाळ.🙏
खिश्यात कितीही नोटा आल्या तरी
नशिबाचा टॉस करायला रुपायाच लागतो
पतंग आणि व्यक्ती जास्त हवेत गेला की
त्याचा पत्ता आपोआप कट होतो!
वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात…
त्या नक्कीच संपतात!!!!
💫शुभ सकाळ.💫
इतर शुभेछा संदेश संग्रह
मातृ दिन २०२३इतिहास, महत्त्व, कोट्स आणि शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी ५० मनःपूर्वक धन्यवाद संदेश
50 good night sandesh marathi madhye
100 good morning sandesh for sharing in marathi
motivational quotes in marathi
रंगपंचमीच्या शुभेच्छा 2023 image, quotes, messeges
25 happy birthday wish to boss/saheb in marathi
आई पत्नी बहिणीसाठी शुभेच्छा संदेश आणि बॅनर
emotional good morning quotes
कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा..
ती म्हणजे “नाव” आणि “इज्जत”…
❣️शुभ सकाळ !❣️
कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते,
दुःखाचे काटे टोचुनही खळखळून 😀 हसावे लागते,
जीवन यालाच म्हणायचे असते,
दुःख असूनही दाखवायचे नसते,
मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना
पुसत आणखी हसायचे असते…
🌹शुभ सकाळ !🌹
मनापासून जीव लावला कि…
रानातलं पाखरु सुद्धा…
आवडीनं जवळ येत…
आपण तर माणूस आहोत…
लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय…
रिकाम्या हाताने जाणार…
असं कसं यार..
एक हृदय ❤️ घेऊन आलोय
आणि जाताना लाखो
हृदयात जागा
करुन जाणार…
🌹शुभ सकाळ.🌹
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात
येवो सुंदर सकाळ…
🙏शुभ सकाळ.🙏
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक
नेहमी ✨ आठवणीत ❤️ राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही…
🌤️शुभ सकाळ!🌤️
प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यातच
उपचार होतात असे नाही…
काही आजार कुटुंब आणि
मित्र मंडळी यांच्या बरोबर हसण्या आणि
खिदळण्यानेही बरी होतात…!!
🙏🌟सुप्रभात.🌟🙏
मला हे माहीत नाही की तुमच्या नजरेत
माझे महत्त्व काय आहे ?
पण माझ्या जीवनात तुम्ही खुप
महत्त्वाचे आहात म्हणूनच दिवसाची
सुरवात तुमच्या प्रेमळ आठवणीने!
🌹|| शुभ सकाळ ||🌹
संपुर्ण जग प्रेमळ होईल
असे प्रेम 🔥 करा.
कारण “मनुष्यजन्म फक्त एकदाच आहे
जीवनात पैसा कधीही मिळवता येतो, पण
निघून गेलेली वेळ आणि
व्यक्ती पुन्हा मिळवता येत नाही
❤️शुभ सकाळ.❤️
जीवन जगत असताना कौतुक आणि
टिका या दोन्हींचाही
स्विकार करा
कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन
आणि पाऊस या दोघांचीही गरज असते.
🍁शुभ सकाळ🍁
गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,
माफी मागून ती नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात…!
🌞शुभ सकाळ !🌞
कधी कुणाच्या शोधात नका निघु कारण…
लोक हरवत नाही, बदलून जातात.
ज्यांच्या डोळ्यात लहान लहान गोष्टी वरून
हि पाणी येत ती लोक कमजोर नाही
तर चांगल्या मनाची ❣️ असतात! !
🙏Good Morning🙏
रोज गुड मॉर्निंग
म्हणण्यामागचा हेतू एवढाच की..
भेट कधी ही झाली तरी,
आपुलकीची भावना रोज यावी !!
🌿शुभ सकाळ.🌿
good morning quote for wife / gf / loved ones
हिरवी झाडे जंगलात रहतात,
सुंदर फुले बागेत रहतात,
चंद्र तारे आकाशात रहातात,
आणि तुमच्यासारखी
गोड माणस हृदयात रहातात.
❤️शुभ सकाळ❤️
आपण ज्याची इच्छा करतो,
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही…
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असे काहीतरी मिळते,
ज्याची कधीच अपेक्षा ❌ नसते…
यालाच आपण,
केलेल्या चांगल्या कामाबद्दल
मिळालेले “आशीर्वाद” 🙏 असे म्हणतो…
💮शुभ सकाळ! 💮
सकाळच्या गारव्यात तुम्हाला मी आठवले,
मैत्रीचे एक पान मनामध्ये साठवले,
म्हणायचे होते ‘सुप्रभात’ म्हणून,
हे छोटेसे पत्र पाठवले…
🙏सुप्रभात!🙏
लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं..
मग ती वस्तु असो वा….
तुमच्यासारखी गोडं माणसं.
☀️शुभ सकाळ!☀️
मला हे माहीत नाही की तुमच्या नजरेत
माझे महत्त्व काय आहे ?
पण माझ्या जीवनात तुम्ही खुप
महत्त्वाचे आहात म्हणूनच दिवसाची
सुरवात तुमच्या प्रेमळ आठवणीने!
🌹|| शुभ सकाळ ||🌹
मनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच
नावाची गरज नसते कारण,
न सांगता जुळणाऱ्या 💕 नात्यांची
परिभाषाच वेगळी असते.
🌻शुभ सकाळ🌻
जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो.
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.
❣️शुभ सकाळ!❣️
“शुभसकाळ” म्हणजे केवळ,
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर,
दिवसाच्या सुरवातीच्या
पहिल्या मिनिटाला मी तुमची,
काढलेली “आठवण” आहे…
❣️शुभ सकाळ!❣️
religious good morning quotes
टाळ वाजे, मृदूंग वाजे,
वाजे हरीची वीणा..
माउली – तुकोबा निघाले पंढरपूरा,
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…
🙏सुप्रभात!🙏
भुकेलेल्यांना अन्न 🥞 आणि
तहानलेल्यांना पाणी देने यापेक्षा
कोणताही धर्म मोठा नाही.
🌹शुभ सकाळ!🌹
परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आनंदित व्हा,
कारण परमेश्वर ते देत नाही
जे आपल्याला आवडते उलट
परमेश्वर तेच देतो
जे आपल्यासाठी चांगले आहे.
🍀Good morning.🍀
देवाने प्रत्येकाचे आयुष्य
कसे छान पणे रंगवलेय..
आभारी आहे मी देवाचा कारण,
माझे आयुष्य रंगवताना देवाने,
तुमच्यासारख्या माणसांचा रंग
माझ्या आयुष्यात भरलाय…
🌱शुभ सकाळ!🌱
सकाळ म्हणजे फक्त 🌞 सूर्योदय नसतो,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते,
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची,
साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या
नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते…
🍀शुभ प्रभात!🍀
आपण जसे वागतो, इतरांशी बोलतो,
दान करतो 🤗 तसेच आपल्याला परत मिळते.
त्यामुळे नेहमी चांगले वागा.
🌸शुभ प्रभात.🌸
नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो
त्याचे नाव अहंकार… आणि
नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा
देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार…!!
🌹शुभ सकाळ.🌹
एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,
आणि जास्त वापरली तर झिजते..
काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..
मग कोणाच्याही उपयोगात न येता,
गंजण्यापेक्षा,
इतरांच्या सुखासाठी 👇 झिजणे
केव्हाही उत्तमच 👌…!
🙏शुभ प्रभात!🙏
good morning quotes for friends
मनापासून जीव लावला कि…
रानातलं पाखरु सुद्धा…
आवडीनं जवळ येत…
आपण तर माणूस आहोत…
लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय…
रिकाम्या हाताने जाणार…
असं कसं यार..
एक हृदय ❤️ घेऊन आलोय
आणि जाताना लाखो
हृदयात जागा
करुन जाणार…
🌹शुभ सकाळ.🌹
जीवनात “वेळे “अभावी संगत सुटली
तरी सुटू द्या पण “संवाद” सुटता कामा नये
कारण, “संवाद” ही प्रत्येक
नात्याची रक्तवाहिनी आहे.
❤️✨Good Morning.🌹
चांगली माणस आपल्या जीवनात येणं
हे आपली भाग्यता असते आणि
त्यांना आपल्या जीवनात जपुन
ठेवणं हे आपल्यातली योग्यता असते……
❤️✨शुभ सकाळ..❤️🌹
एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,
त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची
मेणबत्ती 🕯️ उपयोगी आली..
एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते,
तर तिच्या योग्य
वेळी येणाऱ्या उपयोगावर असते…!!
🌳शुभ सकाळ..! 🌳
प्रत्येक गोष्ट हृदयाच्या
जवळ नसते…
जिवन हे दुःखापासुन लांब नसते….
आपल्या मैत्रिला जपुन ठेवा कारण…
हीच एक अशी गोष्ट आहे
जी प्रत्येकाच्या नशीबात नसते.
आपला दिवस आनंदात जावो.
🌸शुभ सकाळ.🌸
शोधणार आहात तर
काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे
स्वतःच तुम्हाला शोधत येतात…!
🍀शुभ सकाळ!🍀
ही सकाळ जेवढी सुंदर आहे तेवढेच
सुंदर तुमचे क्षण असो,
जेवढे सुख आज तुमच्या जवळ आहे
त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याकडे असो..
🌞Good Morning.🌞
आदरणीय व्यक्तीसाठी सुप्रभात कोट्स
अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते,
उन्हात चालतांना सावलीची गरज असते,
जीवन जगत असतांना चांगल्या
माणसांची गरज असते.जे आपण आहत .
🌿शुभ सकाळ !🌿
अर्ध्या अडचणीचे निवारण तेथेच होते
जेव्हा आपल्या माणसांकडून
असे म्हणले जाते की काळजी
करू नको सर्व काही ठीक होईल.
🌳सुप्रभात!🌳
साखरेची गोडी सेकंदच राहते,
पण माणसाच्या स्वभावातील ❤️ गोडी मात्र,
शेवटपर्यंत मनात 🏠 घर करून जाते.
🌲शुभ सकाळ!🌲
good morning kavita
रात्र नाही स्वप्नं बदलते,
दिवा नाही वात बदलते,
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…
🍂शुभ सकाळ!🍂
good morning whatsapp status
पहाट झाली! पहाट झाली!
चिमण्यांची किलबिलाट झाली
अन जाग आली…
त्यातून एक चिमणी
हळूच येऊन कानात म्हणाली,
उठा…
Whatsapp बघायची वेळ झाली…!
🌻शुभ सकाळ!🌻
यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने
लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो.
💮शुभ सकाळ !💮
किंमत पैशाला कधीच नसते..
किंमत पैसे कमावतांना केलेल्या,
कष्टाला असते…
🔥शुभ सकाळ !🔥
मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,
कोणत्याही नावाची गरज नसते…
कारण,
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची,
परिभाषाच काही वेगळी असते…
विश्वास ठेवा 🤗,
आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले घडत असते…
🏵️शुभ सकाळ!🏵️
जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही,
मग आपण योग्य वेळेची
वाट का पाहत बसायचे?
प्रत्येक क्षण हा योग्यच ✔️ असतो,
चुकतो तो फक्त आपला निर्णय…
☘️शुभ सकाळ !☘️
नशीब” आकाशातून पडत नाही,
किव्हा “जमिनीतून” उगवत नाही..
“नशीब” आपोआप निर्माण होत नाही..
तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब
स्वतःच घडवत असतो..
नशिबात असेल तसे “घडेल”
या “भ्रमात” राहू नका..
कारण “आपण” जे “करू”
त्याचप्रमाणे “नशीब”
घडेल यावर विश्वास ठेवा..
🌾शुभ सकाळ!🌾
डोक शांत असेल तर
निर्णय चुकत नाहीत,
अन्…भाषा गोड 🎶 असेल तर
माणसं तुटत नाहीत..
🍁शुभ सकाळ!🍁
खूप Strong असतात
ती लोकं.
जे सर्वांपासून लपून,
एकट्यात रडतात 😑…
🌳शुभ सकाळ !🌳
मनाशी ❤️ जोडलेल्या प्रत्येक नात्याला,
कोणत्याही नावाची गरज नसते…
कारण,
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची,
परिभाषाच काही वेगळी असते…
🙏शुभ सकाळ!🙏
गोड माणसांच्या आठवणींनी,
आयुष्य कसं गोड 😘 बनतं,
दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर,
नकळत ओठांवर हास्य खुलतं..
🙏शुभ प्रभात..🙏
न हरता, न थकता, न थांबता,
प्रयत्न करणाऱ्यांसमोर,
कधी कधी “नशीब”☑️ सुद्धा हरते…
पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो,
त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची,
सुखाची, आनंदाची वाट सापडतेच…
🙏शुभ सकाळ!
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!🙏
तुमचा आजचा संघर्ष तुमचे
उद्याचे सामर्थ्य 🔥 निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला म्हणजे
तुमचे आयुष्य बदलेल.
🏵️शुभ सकाळ !🏵️
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा.
💮शुभ सकाळ!💮
विरोधक हा एक असा गुरु आहे,
जो तुमच्या कमतरता,
परिणामा सहित दाखवुन देतो…!
🌱शुभ सकाळ !🌱
कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा
बाजार मांडू नका,
कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..
🌴शुभ सकाळ!🌴
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा…!
देण्याची सवय लावून घेतली,
की येणं आपोआप सुरू होत..
मग तो मान असो,
प्रेम असो वा वेळ..
🙏सुप्रभात.🙏
शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा,
आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा.
🔥शुभ सकाळ!🔥
धुक्यातून शिकण्याची एक चांगली गोष्ट म्हणजे
जेव्हा आयुष्यात कोणताही
मार्ग 🛣️ दिसत नाही तेव्हा दूरवर
पाहण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे
त्यामुळे एक एक पाऊल 🦶 पुढे
टाकत रहा मार्ग दिसत जाईल.
🍃शुभ प्रभात🍃
जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य 🌾 पेरतो…
जो दहा वर्षाचा विचार करतो,
तो झाडे लावतो…
जो आयुष्यभराचा विचार करतो,
तो माणुस जोडतो…
🙏शुभ सकाळ !🙏
बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून
सूचना देतात ते सामान्य!
आणि,
स्वतःचा जीव धोक्यात घालून,
त्यांना वाचवतात ते असामान्य!!
☘️शुभ सकाळ !☘️
आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
आपला दिवस आनंदी जावो!
🌸Shubh sakal.🌸
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन,
ते अंतःकरणाची संपत्ती आहे..
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत ❌ नाही,
आणि वाटून खाणारा कधी,
उपाशी मरत नाही…
❣️शुभ सकाळ!❣️
आयुष्याच्या शर्यतीमध्ये
फक्त हे महत्वपूर्ण नाही 🦘 की
कोण आपल्या पुढे आहे आणि कोण
आपल्या पाठीमागे आहे, तर
हे सुद्धा पाहिले पाहिजे की
कोण आपल्या सोबत आहे आणि
आपण कोणासोबत आहोत.
🌱सुप्रभात!🌱
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
🌸शुभ सकाळ !🌸
आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे,
जे तुम्हाला जमणार नाही,
असं लोकांना वाटतं,
ते साध्य करून दाखवणं..!
🌤️शुभ सकाळ!🌤️
माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं,
काल आपल्याबरोबर काय घडलं
याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे
याचा विचार करा…
कारण आपण फक्त,
गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर,
उरलेले दिवस आनंदाने
घालवायला जन्माला आलोय…
❣️शुभ सकाळ!❣️
चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “वाट” बघतात..
अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
जे “प्रयत्न” करतात..
पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच 🦅 मिळतात,
जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात.
🌾शुभ सकाळ🌾
जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,
आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा 😀 आनंद,
कधीच कमी होऊ देत नाही..
☀️शुभ सकाळ!☀️
यश मिळणे कठीण आहे
परंतु कठीण
चा अर्थ अशक्य ✨असा नाही.
🙏गुड मॉर्निंग 🙏
आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,
आपण कोणत्या वर्गात आहोत हे,
आपल्याला ठाऊक नसते,
पुढची परीक्षा कोणती
याची कल्पना नसते,
आणि कॉपी करता येत नाही कारण,
प्त्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…
🌸शुभ सकाळ!🌸
कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं
आणि काय मिळालं,
सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,
जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं…
🌞शुभ सकाळ !🌞
प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही,
नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर
पण त्याच्यावर नाही,
विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही,
कारण माणुसकी पेक्षा मोठं काहीच नाही…
🌱शुभ सकाळ!🌱
जिंकण्याचा आनंद तेव्हाच येतो
जेव्हा सर्व लोक तुमच्या हरण्याची
वाट बघत असतात.
☘️शुभ प्रभात!🌿
जेव्हा आपण लोकांना वेळ देतो,
तेव्हा त्यांना असं वाटतं की,
आपण नेहमी Free असतो,
पण त्यांना हे कळत नाही की,
आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो…
🌾शुभ सकाळ !🌾
बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण..
बालपणी होते सर्व सुखाचे धन..!!
बालपणीच्या आठवणीत हरपते मन..
येणार नाहीत कधीच ते सोनेरी क्षण..!!
हा रविवार मनोसोक्त जगा..
बालपणीच्या आठवणी ताज्या करा!
🌳गुड मॉर्निंग.🌳
दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही.
🌱शुभ सकाळ!🌱
आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..
नाहीतर,
तासभर साथ देणारी माणसे तर,
बस मध्ये पण भेटतात..
🌞शुभ सकाळ!🌞
जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला
कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..
.कारण दिवा विझायला नेहमी
हवाच कारणीभूत नसते
कधी कधी दिव्यातही तेल कमी असते.
🌿शुभ सकाळ!🌿
रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चिलमील किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली…
🌻शुभ प्रभात!🌻
मैदानामध्ये हरलेली व्यक्ती पुन्हा
जिंकू शकतो परंतु मनातून हरलेली
व्यक्ती पुन्हा कधीच 💯 जिंकू शकत नाही.
💫सुप्रभात.💫
आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखता आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही.
🌲शुभ सकाळ!🌲
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की
जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..
म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !
🌹शुभ सकाळ !🌹
काही वेळा आपली चुक नसताना
ही शांत बसणं योग्य असतं…
कारण जो पर्यंत समोरच्याच
मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला
त्याची चुक लक्षात येत नाही…!
🙏शुभ सकाळ!🙏
जीवनामध्ये अडचणी आल्या तर
दुःखी होऊ नका फक्त
एवढेच लक्षात ठेवा कि
अवघड भूमिका नेहमी चांगल्या
एक्टरलाच दिल्या जातात.
💮शुभ सकाळ💮
“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर,
“तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा,
बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात..
आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही,
पण नसलं तर जेवणच जात नाही…
🌾शुभ सकाळ!🌾
चांगल्या मैत्रीला वचन आणि
अटींची गरज नसते..
एक जो निभाऊ शकेल, आणि
दुसरा जो त्याला समजु शकेल…
😍शुभ प्रभात😘
माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
यावरून त्याची किंमत होत नसते,
तो इतरांची किती किंमत करतो,
यावरून त्याची किंमत ठरत असते…
शुभ सकाळ!
थंडी क्षणांची पण गारवा कायमचा,
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची,
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची,
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची,
🍁शुभ सकाळ!🍁
बदाम खाऊन जेवढी
अक्कल येत नाही
तेवढी अनुभवातून येते.
🌴गुड मॉर्निंग!🌴
चुकीचे वागल्यावरच शिक्षा
मिळते असे काही नाही….
कधी कधी गरजेपेक्षा
जास्त चांगले वागण्याची
पण किंमत मोजावी
लागते….!
🌳शुभ सकाळ🌳
नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
ती आपोआप गुंफली जातात,
मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात
काहीजण हक्काने राज्य करतात,
यालाच तर मैत्री म्हणतात…
जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,
काहीतरी देण्यात महत्व असतं…
कारण मागितलेला स्वार्थ,
अन दिलेलं प्रेम असतं…
☀️शुभ सकाळ!☀️
भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल,
पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको,
ही भावना ज्या माणसाजवळ असते,
तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो..
जिवनात जगतांना असे जगा कि,.
आपली कोणीतरी आठवण काढली पाहीजे…
🌿Good Morning!🌿
Good morning marathi love
G O;,;O D
G ,;*”*;,;*”*;, G
O ;*morning*; O
O “,,*,,*,,*,,” O
D ‘+*;;*+’ D
‘+,;,*,;,+’
‘*’
❤️शुभ सकाळ❤️
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,
कारण नशीब बदलो ना बदलो,
पण वेळ नक्कीच बदलते…
🙏शुभ सकाळ!🙏
नातं कुठलंही असो मनापासून मारलेली
प्रेमळ मिठी शंभर
दुःख कमी करते कारण….
तिथे शब्द नाही तर प्रामाणिक
स्पर्श सर्वकाही बोलून जातो.
🌹सुप्रभात.🌹
कधी कोणावर जबरदस्ती करू
नका की त्याने तुमच्या साठी
वेळ काढावा,
जर त्या व्यक्तीला खरंच तुमची
काळजी असेल तर तो स्वतःहून
तुमच्यासाठी वेळ काढेल…
🌴शुभ सकाळ !🌴
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी
व्यक्ती भेटायला भाग्य लागते.
🌹शुभ सकाळ!🌹
माणसाच्या परिचयाची सुरुवात
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख,
वाणी, विचार आणि कर्मानेच होते..
कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
फारसे मनावर घेऊ नये ❌ कारण,
या जगात असा कोणीच नाही,
ज्याला सगळे चांगले म्हणतील…
🍁शुभ सकाळ..!🍁
प्रत्येकावर विश्वास ठेवू नका,
कारण साखर आणि मीठ
दोघांना एकच रंग आहे…!
🙏शुभ सकाळ !🙏
मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे
वर्तन आहे आणि या संपत्तीपेक्षा
जगात दुसरी कोणतीच संपत्ती मोठी नाही.
🙏शुभ सकाळ !🙏
सायलेंट मोडवर फक्त फोनच
चांगला वाटतो नाती, नातेवाईक
आणि मित्र नाहीत.
🌾शुभ प्रभात.🌾
जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले..
वडिलांच्या पैशावर चैन करता यायची,
स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही
नीट पुर्ण होत नाही…
🍂शुभ सकाळ !🍂
63 thoughts on “शुभ सकाळ|100 good morning sandesh for sharing in marathi”