इयत्ता ५वी  व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी  सूचना 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे.

परीक्षेकरिता प्रवेश पत्र परिषदेच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आलेले आहे . https://2023.mscepuppss.in

तरी सर्व शाळा मुख्याध्यापक आपल्या शाळा लॉगिन वरून विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता .

परीक्षार्थ्यांसाठी सूचना :-

परीक्षार्थ्याने शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या कोविड – 19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे (मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग इत्यादी) पालन करून सकाळी 10:00 वाजता परीक्षा केंद्रावर हजर रहावे.

परीक्षार्थ्यांसाठी सूचना :-

परीक्षार्थ्याने प्रत्येक पेपर सुरू होण्यापूर्वी 30 मिनिटे अगोदर परीक्षागृहात प्रवेशपत्रासह उपस्थित रहावे.

परीक्षार्थ्यांसाठी सूचना :-

उत्तरे नोंदविण्यास सुरुवात करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेवर आणि प्रश्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर छापलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.

परीक्षार्थ्यांसाठी सूचना :-

परीक्षार्थ्याने प्रत्येक पेपरच्या वेळी उत्तरपत्रिका आणि स्वाक्षरीपटावर विहित ठिकाणी स्वाक्षरी करावी.

परीक्षार्थ्यांसाठी सूचना :-

इतर सूचना पहा  खालील learn more बटन क्लिक करून

best android apps for 5th scholarship examination (Marathi)